सोमवार, २५ फेब्रुवारी, २०१३

समाजकारणात राजकारण

फोटोवर क्लीक करून फोटो पाहावा 
समाजकारणात आणि राजकारणात आमुलाग्र बदल आणण्याची टाप आहे ती फक्त मराठ्यातच,
मराठा एकी नाही, एकी नाही म्हणून उगाच बोंब ठोकनाऱ्यांनो,
निस्वार्थी भावनेची एकी आहे ती फक्त मराठ्यातच..
आम्हाला बाळकडू पाजलेले आहे ते ताठ मानेने जगायचे,
अरे रक्तातच ज्यांच्या सळसळती भावना कायम जागृत असते
अशा आम्हा मराठ्यांना आवाज नका देऊ,
मराठा शांत आहे म्हणूनच आज कित्येकांना पोळी भाजायला मिळत आहे,
"मराठा" नावावर राजकारण करणे सोडून द्या,
आमच्यामध्ये दुफळी निर्माण करण्याचा कितीही प्रयत्न करा, शेवटी आम्ही शिवरायांचे छावे आहोत,
कधीच वेगळे होऊ शकणार नाहीत असे आम्ही "मराठे" आहोत..
कर्म मराठा, धर्म मराठा, जात मराठा, बात मराठा..
जय मराठा, जयोस्तु मराठा..

1 टिप्पणी: